शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नासाठी शिवसेना, मनसेशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST

बदलापूर : बदलापूर शहरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी शिवसेना आणि मनसेचे शिष्टमंडळ सोमवारी एकाचवेळी कार्यालयात आले होते. शिवसेनेने आंदोलनाचा ...

बदलापूर : बदलापूर शहरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी शिवसेना आणि मनसेचे शिष्टमंडळ सोमवारी एकाचवेळी कार्यालयात आले होते. शिवसेनेने आंदोलनाचा तर मनसेने उपोषणाचा इशारा दिला आहे.

शहरात भेडसावणारी पाणी समस्या त्वरित सोडवावी यासाठी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी उपअभियंता राम देवांगर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले, तर शहरातील पाणी समस्या मार्गी लागली नाही तर ४ जुलैपासून मजीप्रा कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा मनसेकडून यावेळी देण्यात आला. मनसेचे कार्यकर्ते मजीप्रा येथे पाणीप्रश्नासाठी आले असता, त्याच वेळेस शिवसेनेचे पदाधिकारीही शहरात भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नासाठी आले होते. त्यावेळी शिवसेना आणि मनसे एकत्रित बसून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मनसेच्या महिला शहर प्रमुख संगीता चेंदवणकर, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि मनसे, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.