शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून शहापुरात घडविली डिजिटल शाळा

By admin | Updated: March 1, 2016 02:25 IST

शहापूर तालूक्यातील आदीवासी अतिदुर्गम ग्रामीण भागातील शालेय विदयार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे तथा समाजाची नाळ शाळेशी जोडली जावी

वसंत पानसरे,  किन्हवलीशहापूर तालूक्यातील आदीवासी अतिदुर्गम ग्रामीण भागातील शालेय विदयार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे तथा समाजाची नाळ शाळेशी जोडली जावी या मुख्य उद्देशाच्या आधारावर शासकीय अनुदानाशिवाय समाजसहभागातून सृजनशील शाळा उभारण्याचा पुरेपुर प्रयत्न शहापुरात केला जात असून जि प ची मुगाव शाळाही यात मागे नाही अतिदुर्गम आदीवासी ग्रामीण भागातून राज्यात पिहल्या डिजीटलायझेशनचा मानांकन पटकावलेल्या पष्टेपाडा या शाळेचा आदर्श समोर ठेवत आजतागायत ७० शाळा डिजीटल शाळा म्हणून नावारूपाला आल्या असून ७१ व्या मुगाव जि प शाळेतही आधूनिक शिक्षणाचे धडे गिरवण्याचा प्रयत्न केला गेला असून या डिजीटल शाळेचे उद्घाटन आमदार पांडूरंग बरोरा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलेशहापूर पंचायत समतिीच्या शिक्षण विभागा अंतर्गत ४६८ शाळांपैकी ७१ शाळा आजघडीस नाविण्यपुर्ण अभ्यासक्र मातून शिक्षण देणारी आधुनिक तंञज्ञाद्वारे विकिसत झाल्या आहेत किन्हवली केंद्रातील मुगाव येथील जि प च्या उच्च प्राथमिक शाळेत १ ली ते ७ वी पर्यंतचे एकूण १८२ विदयार्थी शिक्षण घेत आहेत २७ मार्च १९२९ रोजी स्थापित झालेल्या जीवनशिक्षण विदयामंदीर मुगाव या शाळेचे १ जून १९६५ रोजी उच्च प्राथमिक शाळेत रूपांतर झाले आहे.शैक्षणिक गुणवत्तेत कायम अग्रेसर असलेल्या या शाळेत १ ली व ५ वी तील विदयार्थ्यांकरिता सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले असून शा?ेतील विद्यार्थ्यांना आधूनिक शिक्षण मिळावे याकरिता शाळा व्यवस्थापन समतिी व लोकसहभागाचा आर्थिक हातभार लावल्याने ही शाळा डिजीटल शाळा करण्यात येथील शिक्षकांना यश आले सोमवारी या शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला.