शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मुलीने प्रियकराच्या मदतीने केली वडिलांची फसवणूक

By admin | Updated: May 7, 2017 05:42 IST

वडिलांनी विश्वासाने ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मुलीने प्रियकराच्या मदतीने लंपास केली. एकूण आठ लाखांचा

 लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : वडिलांनी विश्वासाने ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मुलीने प्रियकराच्या मदतीने लंपास केली. एकूण आठ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे संतोष तुपे यांच्या लक्षात आले. त्यांनी हिललाइन पोलीस ठाण्यात मुलगी व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.शहरातील कॅम्प नं.-५ परिसरात तुपे यांचे गॅरेज आहे. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी व कुटुंबाच्या भविष्यासाठी जमा केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मुलगी नम्रता हिच्याकडे मोठ्या विश्वासाने ठेवण्यास दिली. मुलीने वडिलांना न सांगता प्रियकर विनय ढोबळे याच्याकडे दीड महिन्यापासून सोन्याचे दागिने देत गेली. काही कामानिमित्त तुपे यांनी नम्रताकडे पैसे मागितल्यावर खरा प्रकार उघड झाला. मुलीच्या वागण्याने वडिलांना धक्का बसला. त्यांनी हिललाइन पोलीस ठाणे गाठून मुलगी व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.संतोष यांनी १२ हजार रोख, २ लाख १२ हजारांचे सोन्याचे ३ ब्रेसलेट, ८७,५०० च्या ७ सोन्याच्या अंगठ्या, २ लाख २५ हजारांच्या सहा सोन्याच्या बांगड्या, सोेन्याचा हार, ३ जोड कर्णफुले असा एकूण ७ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा ऐवज नम्रता हिच्याकडे विश्वासाने दिला होता. त्याच पैसे व सोन्यातून मुलीच्या लग्नाचे स्वप्न ते पाहत होते. मात्र, मुलीनेच फसवणूक केली.