शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहात

By admin | Updated: December 25, 2015 02:24 IST

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामस्मरणात जिल्ह्यात गुरुवारी दत्तजयंती साजरी झाली. सद्गुरु श्री चैतन्य जाधवबाबा यांच्या आशीर्वादाने जय जलालबाबा

कोळसेवाडी : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामस्मरणात जिल्ह्यात गुरुवारी दत्तजयंती साजरी झाली. सद्गुरु श्री चैतन्य जाधवबाबा यांच्या आशीर्वादाने जय जलालबाबा ऊर्फ गोरक्षनाथ गादी, नेतिवली येथे भक्तिभावाने श्री गुरुदत्त जन्मोत्सव दुपारी संपन्न झाला. शिवसेना गटनेते रमेश जाधव, माजी नगरसेवक भाई दीक्षित, वसंतराव सूर्यवंशी, वंडार पाटील, सुधीर पाटील, विजय मिश्रा, फकिला चौधरी, कबीर घरत आदी मान्यवर उपस्थित होते. महामंडलेश्वर अध्यक्ष स्वामी श्री प्रकाशानंदजी गिरी (माताजी) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अंबिकामातेच्या मंदिरात दुपारी श्री दत्तजन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तत्प्रसंगी माजी सभापती वंडार पाटील, सुधीर पाटील, दादासाहेब ठोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.कोळेसेवाडी येथील स्वामी समर्थ मंदिराच्यावतीने १८ डिसेंबरपासून श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त श्री गणेशयाग श्री गीताई याग, श्रीचंडी याग, श्री स्वामी याग, २४ डिसें. रोजी रुद्र याग व उद्या २५ डिसें. रोजी श्री दत्त जन्मोत्सव दु. १२.३९ वा. संपन्न होणार आहे. शिवसेना रामबाग विभागाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त १८ डिसेंबरपासून धार्मिक कार्यक्रम सुरु असून श्री गणेश गाय, श्री शक्ती याग, श्री दत्त याग, दि. २४ डिसें. रोजी दुपारी जन्मोत्सव व जन्मोत्सव कीर्तन संपन्न झाले. (लोकमत टीम)