शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेच्या भीतीने लसीकरणासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:12 IST

पहाटे ३ वाजेपासूनच नागरिक रांगेत

कल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. सध्याची दुसरी लाटही भयावह आहे. आताच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करीत आहेत. त्यात लसीचा तुटवडा आणि लाभार्थ्यांची संख्या जास्त, अशी स्थिती असल्याने अनेक केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन कोलमडून पडत आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष देण्याची अपेक्षा सामन्यांकडून व्यक्त होत आहे. 

रामबागेतील गुरुनानक शाळेतील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी नागरिकांची गर्दी झाली होती. तेथे जागरूक नागरिक योगेश दळवी पहाटे ५ वाजताच पोहोचले होते. मात्र, १० वाजता त्यांना टोकन दिले गेले. टोकन क्रमांक ७५ होता. दुपारी ४ वाजता त्यांचा नंबर आल्यानंतर त्यांना लस दिली गेली. लस घेण्यासाठी त्यांना ११ तासांची प्रतीक्षा करावी लागली. लसीकरणास वेळ लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.

काही मंडळी तर पहाटे ५ वाजेपासून लस घेण्यासाठी रांग लावतात. तेथे नागरिकच एका फूल स्केप पेपरवर नावे नोंदवत होते. मात्र, १० वाजता लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी आल्यावर आजच्या दिवशी १५० जणांनाच टोकन दिले जाईल, अशी घोषणा केली; परंतु रांगेत त्यापेक्षा जास्त जण असल्याने त्यांना निराश होऊन घरी परतावे लागते. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते पहाटेपासून रांग लावतात. काही ठिकाणी लसीचा डोस संपल्याचे सांगण्यात येते. नागरिकांचा मते लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना स्लॉट बुकिंग दिसत नाही. काही वेळेस दुसरीच लसीकरण केंद्रे दाखविली जातात. प्रत्यक्षात आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्रावर ऑनलाइन स्लॉट बुकिंगशिवाय लस दिली जात नाही. तेथेही सर्वच वयोगटांतील नागरिक लसीकरणासाठी जात आहेत, तर काही ठिकाणच्या लसीकरण केंद्रांच्या ठिकाणची जागा अरुंद असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. 

लसीकरण केंद्रच हॉटस्पॉट होण्याची भीती nआर्ट गॅलरी हे लसीकरण केंद्र हे कोविड रुग्णालयाला लागूनच आहे. त्यामुळे तेथे लसीकरणासाठी आलेल्यांना कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रच हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त होत आहे.nदुसरी लाटेत ऑक्सिजन, बेडअभावी रुग्णांचे मृत्यू झाले, तर अनेकांना वेळेत इंजेक्शन मिळाली नाहीत. इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा झाला. हे पाहता तिसरी लाट अधिक भीतीदायक असेल, असे नागरिकांना वाटत आहे. त्यामुळेच नागरिक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे त्यांना लसीसाठी वणवण करावी लागत आहे.

टॅग्स :thaneठाणेCorona vaccineकोरोनाची लस