शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाची पालिका कर्मचाऱ्यास मारहाण

By admin | Updated: October 15, 2016 06:41 IST

कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील बेकायदा बांधकामांची यादी व छायाचित्रे काढण्याचे काम सध्या महापालिका करत आहे. आपल्या बांधकामाचे छायाचित्र काढल्याने

उल्हासनगर : कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील बेकायदा बांधकामांची यादी व छायाचित्रे काढण्याचे काम सध्या महापालिका करत आहे. आपल्या बांधकामाचे छायाचित्र काढल्याने नगरसेवक सुजित चक्रवर्ती आणि त्यांच्या अंगरक्षकाने पालिका पथकातील मुकादम अण्णासाहेब बोरुडे यांना मारहाण केली. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून कर्मचारी शनिवारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. उल्हासनगरमधील कल्याण-अंबरनाथ रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. टाटाची उच्च दाबाची विद्युतवाहिनी येथून गेली आहे. या टॉवरजवळ बेकायदा बांधकामे झाली असून उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी अशा बांधकामांवर कारवाई केली. अशा बांधकामांची छायाचित्रे काढण्याचे काम पालिका पथक करत आहे. यात मुकादम बोरुडे काम करीत होते. बांधकामाचे छायाचित्र काढल्याच्या रागातून चक्रवर्ती यांनी मारहाण केली. दरम्यान, आपण मारहाण केली नसल्याचा कांगावा चक्रवर्ती करत आहेत. महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांची यादी प्रभाग अधिकारी अजित गोवारी व भगवान कुमावत यांना बनवण्यास सांगितले आहे. यादी पूर्ण झाल्यावर कारवाई होणार आहे. (प्रतिनिधी)