शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी ग्रामस्थ एकवटले

By admin | Updated: September 13, 2016 01:54 IST

बोर्डी अस्वाली रोडलगतच्या शेतात गुरु वारी गृह संकुलाच्या शौचालयातील मैला टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.

डहाणू/बोर्डी : बोर्डी अस्वाली रोडलगतच्या शेतात गुरु वारी गृह संकुलाच्या शौचालयातील मैला टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबून ग्रामपंचायतीकडे दाद मागितली. बोर्डी ग्रामपंचायतीने हस्तक्षेप केल्यानंतर शेतकऱ्याने मैल्याची विल्हेवाट लावण्याचे मान्य केल्याने स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला आहे. बोर्डी गावातील तारा अपार्टमेंट या रहिवासी संकुलातील शौचालयाच्या टाकीची स्वच्छता गुरुवारी करण्यात आली. त्यानंतर हेमंत भास्कर चुरी या ग्रामस्थाने हा मैला टँकरद्वारे अस्वाली रोडवरील भाटआळी येथील शेतात टाकला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांना त्रास होऊ लागला. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने भाटआळी येथील रहिवाशांनी सहयांची मोहीम राबवून सामूहिक निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीने हेमंत चुरी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या विरु द्ध ग्रामस्थांनी केलेली तक्रार मांडली. दरम्यान, तो मैला शेतीला सोनखत देण्याच्या उद्देशाने टाकला होता. मात्र परिसरात दुर्गंधी पसरल्याने येत्या सात दिवसांच्या आत मैलाची विल्हेवाट लावण्याची लिखित हमी हेमंत चुरी यांनी दिली आहे. (वार्ताहर)