शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनापूर्वीच ताब्यात

By admin | Updated: June 10, 2017 01:04 IST

मध्य प्रदेश, मन्सोर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने देशभरात आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कल्याण रेल्वे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मध्य प्रदेश, मन्सोर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने देशभरात आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कल्याण रेल्वे स्थानकात ‘ रेल रोको आंदोलना’च्या तयारीत असणाऱ्या शंभरपेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी भल्या पहाटे आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे.मध्य प्रदेश येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास गेलेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने भाजपा सरकारविरोधात देशभरात आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी सकाळी कल्याण स्थानकात रेल रोको आंदोलन केले जाणार होते. मात्र, या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यात युवक जिल्हाध्यक्ष राहुल शर्मा, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, सुखी सिंग, मनीष देसले, संजय पाचगरे, जयदीप सिंग यांना ताब्यात घेतले. सरकार आणि पोलिसांच्या या कारवाईचा आम्ही निषेध केला आहे. भाजपा सरकार पोलीस बळाचा वापर करत काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रवक्ता ब्रीजकिशोर दत्त यांनी केला. भाजपा लोकशाहीची हत्या करत आहे. सरकारच्या दबावाला कार्यकर्ते बळी पडणार नाहीत, असेही दत्त म्हणाले.