शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत?

By admin | Updated: June 29, 2017 02:37 IST

यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेत थेट लढत होणार असली तरी सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेत थेट लढत होणार असली तरी सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय या दोन्ही पक्षांकडे पर्यायच राहणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस किंगमेकर ठरणार असा दावा काँग्रेसने केला आहे.शिवसेना, भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. त्यातही दोन्ही पक्षातील काहींना युती हवी आहे तर काही त्या विरोधात कट्टर भूमिका घेत आहेत. दोन्ही पक्षात थेट लढत होणार असल्याचे गृहीत धरून इतर पक्षातील इच्छुकांनी या पक्षात उड्या घेतल्या. परिणामी इच्छुकांची गर्दी वाढल्याने उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्नच नेत्यांसमोर उभा ठाकला आहे. उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने काहींनी अपक्ष म्हणून प्रचाराला सुरूवात केली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले पुन्हा काँग्रेसचा आश्रय मागणार, असा दावा काँग्रेसने केला आहे. काही इच्छुक काँग्रेसमध्ये प्रवेश घेत असून राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचा एक गट तर काँग्रेसमध्येच प्रवेश घेण्याच्या तयारीत असल्याने पक्षाला अधिक बळकटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असून एकूण ६५० इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. त्यातील २३९ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.