शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात

By admin | Updated: January 6, 2017 06:07 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक गोदू कृष्णानी, अनू मनवानी व राष्ट्रवादीच्या नगरसेविका कमला कृष्णानी यांनी खासदार कपिल पाटील

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक गोदू कृष्णानी, अनू मनवानी व राष्ट्रवादीच्या नगरसेविका कमला कृष्णानी यांनी खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांचे विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत या वेळी कुमार आयलानी यांनी दिले. उल्हासनगर महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांत प्रवेशसत्र सुरू झाले. सर्वाधिक विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला असून त्यापाठोपाठ भाजपा व शिवसेनेने बाजी मारली आहे. ओमी कलानी टीमच्या प्रवेशाचा तिढा सुटत नसल्याने भाजपासह शिवसेना, साई व रिपाइं पक्षात खळबळ उडाली आहे. त्यादरम्यान पप्पू कलानी यांचे जुने मित्र व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कृष्णानी त्यांची पत्नी कमला तसेच स्वीकृत नगरसेवक अनू मनवानी यांनी भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. (प्रतिनिधी)