शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या आंबेडकर स्मारकाचे काम होणार पूर्ण

By admin | Updated: December 21, 2015 01:21 IST

कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम निधीअभावी रखडले असून ते काम पूर्ण करण्यासाठी आता पालिकेने पुढाकार घेतला आहे

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम निधीअभावी रखडले असून ते काम पूर्ण करण्यासाठी आता पालिकेने पुढाकार घेतला आहे. ५१ लाखांचा निधी नेऊन ते काम पूर्ण करण्यात येणार आहे. बदलापूरच्या सोनिवली गावाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण कामांतर्गत ५० लाखांचा निधी दिला होता. या निधीतून केवळ स्मारकाचे आरसीसी बांधकामच पूर्ण करता आले आहे. उर्वरित स्मारकाच्या कामासाठी ४ कोटी ९५ लाख रुपये शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय न झाल्याने हे स्मारकाचे काम रखडलेल्या अवस्थेत राहिले आहे. या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी ३० आॅक्टोबर २०१५ रोजी सर्वसाधारण सभेत २५ लाखांची तरतूद केली. या अंतर्गत जागेचे सपाटीकरण, पादचारी मार्ग, परिसर सुशोभीकरण ही कामे करण्यात येणार आहे. या निधीतूनही हे काम अर्धवट राहणार असल्याने शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आणखी २६ लाखांची तरतूद केली आहे. या निधीतून स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे.