शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू पोलीस ठाण्यावर कम्युनिस्टांची धडक

By admin | Updated: January 14, 2017 06:12 IST

डहाणू येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चार सक्र ीय कार्यकत्यांवर डहाणू पोलिसांनी पालघर ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून

डहाणू : डहाणू येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चार सक्र ीय कार्यकत्यांवर डहाणू पोलिसांनी पालघर ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून सूड बुद्धीने बजावलेल्या हद्द परीच्या नोटीसा त्विरत मागे घेण्यात याव्या, इतर कार्यकत्यांवर टाकलेल्या केसेस मागे घेण्यात येऊन भाजपचे खंडणीखोर आमदार पास्कल धनारे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याची आमदारकी रद्द करा,आदी मागणीसाठी शुक्रवारी हजारो मार्क्सवाद्यांनी डहाणू पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला होता.डहाणू पोलीस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोचामध्ये माकपचे केंद्रीय नेते कॉ. अशोक ढवळे ,माजी आमदार नरसय्या, आमदार जे.पी.गावित, महिंद्र सिंह, माजी खासदार लहानू कोम, कॉ.मरियम ढवळे, किसन गुजर, एम.एस.शैख, सुनील मालुसरे , डॉ.अजित नवले सामिल झाले होते. मोर्चाच्या निमित्ताने सकाळ पासूनच शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस व राज्य राखीव दलाच्या जवान तैनात असल्याने डहाणूला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मार्चाच्या वातावरणामुळे बाजारपेठा व मुख्य रस्त्यावरील दुकाने बंद ठेवणे व्यापाऱ्यांनी पसंत केले. तर रस्त्यावरही तुरळक वाहने दिसली. दरम्यान लाल बावट्याच्या एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी गोयल मॅडम यांना निवेदन दिले. त्यानंतर के.टी.नगर येथे जाहीर सभा झाली. (वार्ताहर)