शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यात विवाहितेवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:25 IST

पती परराज्यात कामावर गेल्याची संधी साधून कळव्याच्या घोलाईनगर झोपडपट्टी परिसरातील एका ३२ वर्षीय विवाहितेवर पाच जणांच्या टोळीपैकी दोघांनी

आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 23 - पती परराज्यात कामावर गेल्याची संधी साधून कळव्याच्या घोलाईनगर झोपडपट्टी परिसरातील एका ३२ वर्षीय विवाहितेवर पाच जणांच्या टोळीपैकी दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.पती तीन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काही कामानिमित्त गेल्यामुळे ही महिला तिच्या तीन मुलांसमवेत घरात एकटीच होती. सायंकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास कोणीतरी तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. तिने तो उघडला तेंव्हा बाहेर कोणीही नव्हते. पण ५ ते १० मिनिटांच्या अंतराने पाच-सहा जणांचे टोळके तिच्या घरात शिरले. त्यांच्यापैकी दोघांनी तिची १२ वर्षांची मुलगी, तसेच आठ व नऊ वर्षांच्या दोन मुलांना धरुन ठेवले आणि उरलेल्या दोघांनी तीन मुलांसमोरच तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तक्रार करु नये म्हणून तिला धमकी दिली. एकाने तिच्या अंगावर अ‍ॅसिडसारखा एक पदार्थ फेकल्याने शरीरावर काळा डाग पडल्याने तिने तक्रारीत म्हटले आहे. तिने आरडाओरडा करुन त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली आणि कळवा पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, कळवा विभागाचे सहायक आयुक्त रमेश धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. बागवान हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. तिच्या अंगावर कोणते रसायन टाकले त्याचीही तपासणी सुरू आहे.