शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

येऊर येथे हॉटेलात ग्राहकांना मारहाण

By admin | Updated: June 13, 2017 01:25 IST

किरकोळ वादातून मुंबईतील काही ग्राहकांना रविवारी येऊर येथील एका हॉटेलमधील कामगारांनी खुर्च्या व बांबूंनीमारहाण केली. वर्तकनगर पोलिसांनी याप्रकरणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : किरकोळ वादातून मुंबईतील काही ग्राहकांना रविवारी येऊर येथील एका हॉटेलमधील कामगारांनी खुर्च्या व बांबूंनीमारहाण केली. वर्तकनगर पोलिसांनी याप्रकरणी कपिल जाधव, चिंटू पासवान आणि मनीष पासवान या तिघांना अटक केली आहे.मुंबईतील मुलुंड कॉलनी येथील हायलॅण्ड पार्कचे रहिवासी संजोत रंजित सिंह रविवारी त्यांच्या सात मित्रांसोबत येऊर येथील बॉम्बे डक हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर संजोत यांनी वेटरकडे थम्स अप मागितले. बराच वेळ ते न मिळाल्याने संजोत आणि त्यांचे मित्र हॉटेलच्या काउंटरवर चौकशीसाठी गेले. या वेळी त्यांनी फ्रीजला हात लावल्याचा आरोप करून कर्मचाऱ्याने त्यांच्याशी उद्धट भाषा वापरली. त्यामुळे वाद वाढून वेटर्स व इतर १० ते १२ कर्मचाऱ्यांनी संजोत सिंह आणि त्यांच्या मित्रांना मारहाण सुरू केली. यात संजोत यांच्या नाकाचे हाड मोडले.