शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत रमजान ईद उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:21 IST

शहरातील कोटरगेट येथील मुख्य नमाज सकाळी सव्वानऊ वाजता पार पडली. त्यानंतर, सर्व मुस्लिमबांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

भिवंडी - रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. मंगळवारी सायंकाळी उशिरा चंद्रदर्शन झाल्यानंतर शहरातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी करण्याची रात्रभर तयारी केली. मुस्लिमबांधवांनी खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केल्याने रात्री २ पर्यंत बाजार फुलला होता. ईदनिमित्ताने बुधवारी शहरातील सर्व मशिदीमध्ये व ईदगाहवर नमाज अदा करण्यात आली.शहरातील कोटरगेट येथील मुख्य नमाज सकाळी सव्वानऊ वाजता पार पडली. त्यानंतर, सर्व मुस्लिमबांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर, शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे व पोलीस अधिकारी यांच्याकडून सर्वांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. शांतीनगर भागातील अवलिया मशीद येथे सहायक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनीही गुलाबपुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.रमजान ईदनिमित्ताने विशेष नमाज असल्यामुळे सकाळच्यावेळी शहरातील रस्तेवाहतुकीत बदल करण्यात आला होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य राखीव दलाच्या जवान व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शहरातील अनेक राजकीय नेत्यांनी मुस्लिमबांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईद