शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला दिले सीसीटीव्ही

By admin | Updated: March 2, 2016 01:35 IST

१९९४ ते १९९६ या कालावधीत पां. जा. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इ. १० वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्रेहसंमेलन व शिक्षक गौरव समारंभाचे आयोजन केले होते

वाडा : १९९४ ते १९९६ या कालावधीत पां. जा. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इ. १० वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्रेहसंमेलन व शिक्षक गौरव समारंभाचे आयोजन केले होते. माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेला सीसीटीव्ही यंत्रणा भेट दिली. सोहळ्याला आजी-माजी मुुख्याध्यापकांसह ३० ते ३५ शिक्षक उपस्थित होते तर विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक परशुराम सावंत, जी. बी. काळे, कोल्हे, सेवा निवृत्त उपप्राचार्य वसंत सोनावणे, माजी मुख्याध्यापक प्रभाकर गोतारणे, विद्यमान मुख्याध्यापक भंगाळे, सरस्वती विद्यालय कंचाडचे मुख्याध्यापक व्ही. पी. पाटील, ठाण्याचे जि. प. उपशिक्षणाधिकारी एस. एस. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कारकेला. सीसीटीव्हीसाठी २५ हजाराचा धनादेशविद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून विविध क्षेत्रात मिळवलेल्या पदव्या आणि यशाचे श्रेय या शाळेला व उपस्थित शिक्षकांना देऊन त्यांच्याप्रती आदर भाव व्यक्त केला. तसेच या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेसाठी भेट म्हणून शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी या सोहळ्यातच ठेकेदारास रू. २५ हजाराचा चेक देण्यात आला.माजी विद्यार्थ्यांचे संयोजनहा समारंभ घडवून आणण्यासाठी माजी विद्यार्थी सचिन पष्टे, कपिल चुंभळे, नंदकुमार ठाकरे, प्रविण पवार, सुरेश पष्टे, युवराज ठाकरे, उज्ज्वला मोरे, अस्मिता ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन युवराज ठाकरे, स्वाती गायकवाड तर आभार प्रविण पवार यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप स्रेह भोजनाने करण्यात आला.