शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने उपलब्ध केली ८१ रूग्णवाहिकांची सुविधा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 15:26 IST

कोरोना बाधीत रुग्णांसाठी अ‍ॅम्ब्युलेन्स मिळत नसल्याची ओरड मागील काही दिवसापासून सुरु होती. परंतु आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या माध्मातून ८१ अ‍ॅम्ब्युलेन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

ठाणे : कोरोना कोव्हीडचे संकट वाढत असताना रूग्णालयांमध्ये, क्वारंटाईन सेंटर्स आणि आयोसोलेशन सेंटर्समध्ये नेण्यासाठी रूग्णांची गैरसोय होत होती. तसेच अ‍ॅम्ब्युलेन्स नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. अखेर आता महाापलिकेने ८१ अ‍ॅम्ब्युलेन्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. या रुग्णवाहीकांचा पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते.           सुरूवातीच्या काळात रूग्णवाहिकांमुळे नागरिकांची गैरसोय झाल्याच्या पाशर््वभूमीवर शिंदे यांनी त्वरीत मोठ्या प्रमाणात रूग्णवाहिका भाड्याने घेण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर जवळपास ८१ रूग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या आणि त्यांचे नियोजन करण्यासाठी २४ तास स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या रूगणवाहिकांमध्ये महापालिकेच्या ३ कार्डियाक, २ खासगी कार्डियाक रूग्णवाहिका आहेत. तसेच १४ परिवहन बस रूग्णवाहिका, १५ खासगी शाळा बस रूग्णवाहिका, रूग्णवाहिकेमध्ये रूपांतरित केलेली २० वाहने आणि ११ खासगी रूग्णवाहिकांचा समावेश आहे. तथापि रूग्णवाहिकांची ही संख्या १०० पर्यंत वाढविण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी केल्या. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या