ठाणे : ‘लोकमत’, उडान एक सामाजिक प्रतिष्ठान आणि ट्रम्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले, युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर, राम सेना अध्यक्ष सुनील सिंग, कार्यक्रमाच्या आयोजिका, ‘उडान एक सामाजिक प्रतिष्ठान’च्या जयश्री सोलंकी, ‘ट्रम्प फाउंडेशन’चे सतीश शेट्टी आणि राजेश सोलंकी, अश्विन शेट्टी, पूर्णिमा शेट्टी, राधिका ताठे, आशा त्रिपाठी, मोनिका पहुजा, आदिती आणि संगीता, शिवानंद ठाकूर, चेतन पाटील, राहुल मोरे, कमल उपरेती, उमेश चेलशेट्टी, रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ ठाणे रायझिंग होरिझोन आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे होरायझनचे सदस्य मोहन अय्यर, चेतना शारत, राहुल मोरे, विवेक मेतकर, विक्रम नितींनवरे तसेच इतर उपस्थित होते.
-------------------