शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

बौद्ध धर्मगुरुंना आमदार किणीकरांकडून जन्मदिनी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST

उल्हासनगर : बौद्ध धर्मगुरू डॉ.ऐन महाथेरो यांच्या ७४ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून आमदार बालाजी किणीकर यांनी त्यांना कारची ...

उल्हासनगर : बौद्ध धर्मगुरू डॉ.ऐन महाथेरो यांच्या ७४ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून आमदार बालाजी किणीकर यांनी त्यांना कारची भेट दिली. श्रीलंकेतून आलेले डॉ.ऐन आनंद महाथेरो यांनी धर्म व शिक्षणाच्या प्रचाराला वाहून घेतले असून ते प्रसिद्ध तक्षशिला महाविद्यालय संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत.

डॉ. एन. आनंद महाथेरो यांचा ७४ वा वाढदिवस शनिवारी साध्या पद्धतीने शहरात साजरा झाला. तथागतांनी दाखवलेल्या मानवतेच्या वाटेवर चालण्यासाठी तसेच वाढत्या वयामुळे प्रवास करताना त्यांना कुठेही अडचण येऊ नये, म्हणून आपण ही भेट दिल्याची प्रतिक्रिया आमदार किणीकर यांनी दिली. यावेळी श्रीलंकेचे राजदूत वॉलस्न वथुडी, शिवसेना विभाग प्रमुख राजेश माने, अनिल मराठे, सुनिल कारेकर, राजू शिंदे, संदीप डोंगरे यांच्यासह स्थानिक उपस्थित होते. श्रीलंका देशाने डॉ.महाथेरो यांना सर्वोत्तम पुरस्काराने सन्मानित केले असून भारत सरकारने काही वर्षांपूर्वी त्यांना देशाचे नागरित्व दिले आहे.