शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बिर्ला कॉलेजच्या ‘नो व्हेइकल डे’चा नागरिकांना त्रास

By admin | Updated: December 6, 2015 00:34 IST

वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा व वाहनांशिवाय कॉलेजात येण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, या उदात्त उद्देशाने बिर्ला कॉलेजने नो व्हेइकल डे सुरू केला. काही विद्यार्थी

कल्याण : वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा व वाहनांशिवाय कॉलेजात येण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, या उदात्त उद्देशाने बिर्ला कॉलेजने नो व्हेइकल डे सुरू केला. काही विद्यार्थी त्याचे पालन करीत असले तरी काहींकडून त्याचे पालन होत नाही. त्याचा त्रास कॉलेज परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. या त्रासामुळे त्यांनी थेट कॉलेजात धाव घेऊन कॉलेजच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉलेज प्रशासनाने टाळे ठोकल्याच्या घटनेचा इन्कार करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तेव्हा कुठे नागरिकांचा संताप निवळला आहे.वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कॉलेजने नो व्हेइकल डे सुरू केला. तो महिनाभरातून एकदा पाळला जातो. काही विद्यार्थी तो काटेकोरपणे पाळतात. मात्र, काही उनाड विद्यार्थी त्याचे पालन करीत नाही. कॉलेज हे कोकण वसाहतीला लागून आहे. नो व्हेइकल डे मुळे विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये वाहन आणले तरी ते पार्क करू दिले जात नाही. नो व्हेइकल डे न पाळणारे विद्यार्थी आपली वाहने कोकण वसाहत परिसरात कुठेही रस्त्यावर पार्क करतात. त्यामुळे नो व्हेइकल डे च्या दिवशी विद्यार्थ्यांच्या बेकायदा वाहन पार्किंगचा त्रास नागरिकांना होतो.