शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप

By admin | Updated: July 8, 2017 05:45 IST

स्वत:च्या चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या जन्मदात्या बापाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : स्वत:च्या चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या जन्मदात्या बापाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एन. एम. वाघमारे यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली.कल्याण तालुका परिसरातील टिटवाळा भागात आरोपी राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी रस्त्यावरील दगड मातीचे काम करण्यासाठी मजुरीला जात होती. मात्र, आरोपी काही काम न करता घरी राहत असे. त्याला चार वर्षांची मुलगी व तिच्यापेक्षा एक लहान वयाचा मुलगा होता. घरात कोणी नसताना त्याने मुलाला घराबाहेर खेळण्यासाठी पाठवले आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला व तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने घडला प्रकार आईला कथित केला. त्यानंतर पतीविरोधात तिने टिटवाळा पोलिस ठाण्यात धाव घेतली. ही घटना २०१२ मध्ये घडली.आरोपीला पोलिसांनी अटक करत आरोपपत्र सादर केले. हा खटला २०१२ पासून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. त्याची अंतिम सुनावणी शुक्रवारी झाली. या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड. वाय. एम. पाटील व मंगेश देशमुख यांनी काम पाहिले. या प्रकरणात महिला पोलीस भारती परदेशी यांनी काम पाहिले.मुलीला ठार मारण्याची धमकीकोणी नसताना त्याने मुलाला घराबाहेर खेळण्यासाठी पाठवले आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला व आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने घडला प्रकार आईला कथित केला.