शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस अधिकारी निधी चौधरींवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:40 IST

प्रशिक्षणासाठी अंबरनाथ पालिकेत आलेल्या निधी चौधरी यांनी पालिकेच्या चार इमारती धोकादायक ठरवत कोणतीही निविदा प्रक्रिया पार न पाडता

अंबरनाथ : प्रशिक्षणासाठी अंबरनाथ पालिकेत आलेल्या निधी चौधरी यांनी पालिकेच्या चार इमारती धोकादायक ठरवत कोणतीही निविदा प्रक्रिया पार न पाडता परस्पर तोडल्याचे प्रकरण अंगलट आले असून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी तक्रार केली होती.सध्या पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या निधी चौधरी २ मे ते १० जुन २०१४ या काळात अंबरनाथला मुख्याधिकारी पदावर असताना पालिकेच्या मालकीच्या भाजी मार्केटसमोरील परिचारिका इमारत, वडवली वेल्फेअर सेंटर, उलनचाळ वेल्फेअर सेंटर आणि मोरिवली येथील इमारती स्ट्रक्चरल आॅडिट न करता आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता तोडल्या. एवढेच नव्हे तर इमारत तोडण्यासाठी ठेकेदार नेमण्यासाठी निविदा न काढता परस्पर एका ठेकेदाराला काम देत त्या इमारतीच्या भंगाराच्या मोबदल्यात इमारत तोडून घेतली. त्यावर करंजुले शासनाकडे दाद मागितली. पण कारवाई न झाल्याने त्यांनी उल्हासनगर न्यायालयात याचिका दाखल केली. त्या प्रकरणातील हा निकाल आहे.