शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीचा मोबाईल चोरणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

कल्याण : मेल एक्स्प्रेसमध्ये अभिनेत्री अंजिता अधिकारी हिचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. राजू ...

कल्याण : मेल एक्स्प्रेसमध्ये अभिनेत्री अंजिता अधिकारी हिचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. राजू केंगर (रा. आंबिवली) असे या चोरट्याचे नाव असून, त्याच्याविरोधात यापूर्वी मोबाईल चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत.

पाटणा एक्स्प्रेसने ४ जूनला मुंबईच्या दिशेने प्रवास करणारी अंजिता ही बोगीच्या दारात उभी राहून मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होती. गाडी आंबिवली स्थानकादरम्यान पोहोचली असता तिच्या हातावर अनोळखी व्यक्तीने जोराचा झटका मारून तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. त्या चोरट्याला पकडण्यासाठी धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंजिताला अन्य प्रवाशांनी रोखले. गाडी कल्याण स्थानकात आल्यानंतर तिने याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसात तक्रार दिली.

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी पंढरी कांदे यांनी तपास करून अंजिताचा मोबाईल चोरणाऱ्या केंगर याला अटक केली. त्याच्याकडून तिचा मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

----------------