शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

कोसबाड अपघातात २९ प्रवासी जखमी

By admin | Updated: May 14, 2016 00:41 IST

डहाणूहून बोर्डीच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४८,एजी-२१०५ या वाहनाला शुक्र वार सकाळी साडेदाहाच्या सुमारास कोसबाड येथे अपघात घडून २९ प्रवासी जखमी झाले.

डहाणू/बोर्डी : डहाणूहून बोर्डीच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४८,एजी-२१०५ या वाहनाला शुक्र वार सकाळी साडेदाहाच्या सुमारास कोसबाड येथे अपघात घडून २९ प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये २६ अल्पवयीन मुलांसह, अन्य तिघांचा समावेश आहे. जखमींना आगर येथील उप जिल्हा रु ग्णालयात दाखल केल्यानंतर त्यापैकि गंभीर जखमींना अधिक उपचाराकरिता गुजरातच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर तालुक्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पोलीस यंत्रणांनी कडक धोरण अवलंबिण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. डहाणूतील आशागड, सरावली, सावटा या गावातील मुलांना बोबोर्डी येथील कार्यक्र मासाठी घेवून जाणाऱ्या या खाजगी मालवाहक वाहनाला शुक्र वार, कोसबाड येथे अपघात घडला. खाजगी वाहनातून जखमींना आगर येथील उप जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये २९ जखमी असून, अठरा वर्षाखालील ११ मुले व १५ मुलींचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी संजय पराड यांनी दिली. त्यापैकी गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी गुजरातच्या रु ग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. त्यावेळी काही युवकांनी आक्रमक पावित्रा घेतला होता (वार्ताहर)