शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

अंबरनाथ : एका २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. भाविक शिंदे असे या ...

अंबरनाथ : एका २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. भाविक शिंदे असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासातच या प्रकरणातील ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर परिसरातील शाळेजवळ ही घटना घडली. उल्हासनगरच्या कॅम्प ४ भागात राहणारा भाविक शिंदे हा तरुण काही मित्रांसोबत त्याठिकाणी बसलेला असताना तिथे आलेल्या काही जणांनी जुन्या भांडणांचा राग मनात धरून भाविक याला मारहाण केली आणि धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भाविक याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर हत्येच्या तपासादरम्यान अवघ्या काही तासातच पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या. तर या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास अटक केली. यापैकी चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग होता का? तसंच भाविकची हत्या नक्की जुन्या भांडणाच्याच वादातून झाली की अजून काही? याचा तपास आता शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

----------------------------------------------