शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षा सुरळीत सुरू

By admin | Updated: March 2, 2016 01:32 IST

जव्हार तालुक्यात भारती विद्यापीठ, दाभोसा व विनवळ अशा एकुण ३ केंद्रावर मंगळवारी दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत,

जव्हार :जव्हार तालुक्यात भारती विद्यापीठ, दाभोसा व विनवळ अशा एकुण ३ केंद्रावर मंगळवारी दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, तीन्ही केंद्रे मिळून एकूण १६६९ विद्यार्थी होते त्यापैकी १६४३ विद्यार्थी परीक्षेस बसले असून परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. नव्यानेच सुरू झालेल्या कस्तुरबागांधी शाळा, नवापाडा, विनवळ आश्रमशाळा, दाभोसा आश्रमशाळा अशा शाळेंचे विद्यार्थी तसेच रिपीटर विद्यार्थी मिळूण एकूण १६४३ विद्यार्थींनी परीक्षेत बसले होते. परीक्षेचे वेळापत्रक, बारकोड पद्धतीचा कसा वापर करावयाचा तसेच परीक्षेत गैरप्रकार करू नये अशा प्रकारचे पोस्टर शाळेच्या दर्शनिय भागात लावण्यात आले होते. तसेच कोणत्याही प्रकारचे कॉपीचे प्रकार होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची गेटवरच झडती घेण्यात आली आणि गैरप्रकार केल्यास होणाऱ्या कारवाईच्या सूचना लावण्यात आल्या आहेत.