शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘मुंबई ओपन’ नोव्हेंबरमध्ये होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 12:58 IST

पाच वर्षांनंतर प्रथम भारत पहिल्या डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे आयोजन करणार आहे. मुंबईत नोव्हेंबरमध्ये १२५ हजार डॉलर बक्षिसाची स्पर्धा खेळविण्यात येईल.

नवी दिल्ली : पाच वर्षांनंतर प्रथम भारत पहिल्या डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे आयोजन करणार आहे. मुंबईत नोव्हेंबरमध्ये १२५ हजार डॉलर बक्षिसाची स्पर्धा खेळविण्यात येईल. ज्यात देशातील खेळाडूंना जगातील अव्वल ५० टेनिसपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघाने (एमएसएलटीए) ही स्पर्धा आयोजिण्याची जबाबदारी घेतली आहे. विशेष म्हणजे, एमएसएलटीएने नुकतेच एटीपी विश्व टूर टुर्नामेंट ‘चेन्नई ओपन’ स्पर्धेचे आयोजन करण्याचे अधिकारही मिळवले आहेत. जी स्पर्धा महाराष्ट्र ओपन नावाने आयोजित केली जाईल.यासंदर्भात, अंकिता रैना म्हणाली, की भारतीय भूमीवर होणाºया स्पर्धेसाठी मी तयार आहे. आमच्यासाठी ही सर्वात चांगली संधी आहे. दरम्यान, एमएसएलटीएतर्फे २५ हजार डॉलरच्या आणखी तीन स्पर्धा होतील.एमएसएलटीएचे महासचिव सुंदर अय्यर म्हणाले, की अंकिता रैना, करमन कौर थांडी, ऋतुजा भोसले आणि इतर खेळाडूंचा दर्जा पाहता त्यांना अशा संधी मिळायला हव्यात.स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले, ‘‘खेळाडूंची आवड बघत आम्ही मुंबईत या स्पर्धा आयोजिण्याचे ठरवले आहे. यापूर्वी डब्ल्यूटीए टुर्नामेंट २०१२ मध्ये पुणे येथे झाली होती. विश्व मानांकित एलिना स्वितोलिनाने जपानच्या किमिको डेट-क्रुमचचा पराभव करीत जिंकली होती. मुंबई ओपनचे मुख्य ड्रॉ आणि क्वालिफायरमध्ये चार वाइल्ड कार्ड देण्यात येतील. आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्रात झाल्यास राज्यातील खेळाडूंना त्याचा नक्कीच फायदा होईल.