शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

लाँचपूर्वीच शानदार Nokia G50 झाला रिटेल वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या किंमत

By सिद्धेश जाधव | Updated: July 21, 2021 13:14 IST

Nokia G50 launch: HMD Global 'जी' सीरीज अंतगर्त अजून एक नवीन मोबाईल फोन आणण्याची तयारी करत आहे, हा फोन Nokia G50 नावाने लाँच केला जाऊ शकतो.  

गेल्या काही दिवसांत Nokia खूप सक्रिय झाल्याचे दिसत आहे. कंपनीने अलीकडेच भारतात Nokia G20 स्मार्टफोन लाँच केला होता. येत्या 27 जुलैला देखील कंपनी नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, याची माहिती कंपनीने सोशल मीडियावरून दिली आहे. पोस्टरवरून हा स्मार्टफोन रगेड श्रेणीत लाँच केला जाऊ शकतो. आता बातमी आली आहे कि, HMD Global जी सीरीज अंतगर्त अजून एक नवीन मोबाईल फोन आणण्याची तयारी करत आहे, हा फोन Nokia G50 नावाने लाँच केला जाऊ शकतो.  

Nokia G50 स्मार्टफोन लाँचपूर्वी यूकेच्या रिटेलर वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगची माहिती नोकिया पावर युजर वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे. यूके रिटेलरच्या वेबसाईटवर नोकिया जी50 चा स्लॉट पेज बनवण्यात आला आहे. या पेजवर फोनचा कोणताही फोटो किंवा स्पेसिफिकेशन्स उपलब्ध झाले नाहीत, परंतु प्रोडक्ट पेज स्लॉट बुक झाल्यामुळे या फोनचे नाव Nokia G50 असल्याचे समजले आहे. लिस्टिंगनुसार Nokia G50 Blue dummy unit चा EAN नंबर 5056489733217 तसेच MPN नंबर F16BYA1022003/DUM आहे. 

Nokia G50 ची किंमत  

LambdaTek या वेबसाइटवर आगामी Nokia G50 5G स्मार्टफोन टॅक्ससह 217.52 GBP (सुमारे 22,100 रुपये) मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. दुसरीकडे MoreComputers ने आपल्या वेबसाइटवर नोकियाचा हा स्मार्टफोन 207.56 GBP (सुमारे 21,100 रुपये) मध्ये लिस्ट केला आहे. या दोन्ही वेबसाइटवर Nokia G50 स्मार्टफोनचा 4GB रॅम + 64GB मॉडेल सॅण्ड आणि ब्लू रंगात लिस्ट करण्यात आला आहे.  

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड