शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या आरोपावरुन तरुणाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST

११ ते १६ ऑगस्ट च्या सकाळी अज्ञात इसमाने मधुकर जनार्दन सावंत (वय ५०, रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर) यांच्या ...

११ ते १६ ऑगस्ट च्या सकाळी अज्ञात इसमाने मधुकर जनार्दन सावंत (वय ५०, रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर) यांच्या डोक्यास मारून त्याच्या अंगास काळ्या दोरीने दगड बांधून शांताबाई दामोदर सावंत यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत सागर माणिक सावंत (वय २६, रा. पिराची कुरोली) यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला होता.

याप्रकरणी एलसीबीने अनिल हनुमंत सावंत यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याचा गुन्ह्यात सहभाग दिसून आला. त्यानंतर त्याला गुरुवारी रात्री अटक केली. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, फौजदार गोदे, हवालदार शेंडगे, जाधव, शेख, सय्यद एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक मांजरे, हवालदार गोलेकर, गाडे, हवालदार, भोगे, पोलीस दळवी, शेख यांनी केली.