शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘इलेक्शन में तुमने मुझे गिराया, अब छोडुंगा नहीं’ म्हणत रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:26 IST

फताटेवाडी येथे जानकादेवी मंदिराजवळ उभ्या असलेल्या पांडुरंग शेंडगे आणि सचिन पडोळकर यांच्या जवळ जाऊन ‘इलेक्शन में तुमने ...

फताटेवाडी येथे जानकादेवी मंदिराजवळ उभ्या असलेल्या पांडुरंग शेंडगे आणि सचिन पडोळकर यांच्या जवळ जाऊन ‘इलेक्शन में तुमने मुझे हराया’ असे म्हणत शाहरुख ताहेर बलोलखान आणि त्यांच्या साथीदारांनी शेंडगे व पडोळकर यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात पांडुरंग शेंडगे यांच्या कानाला मोठी दुखापत झाली. सचिन पडोळकर यांनी वळसंग पोलिस ठाण्यात दिली.

याप्रकरणी शाहरुख ताहेर बलोलखान, जहीर शौकत कांबळे, सोहेल बागवान आणि त्याचा भाऊ या चौघाविरोधात वळसंग पोलिसांनी गुन्हा नोंदला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर स्वामीराव पाटील अधिक तपास करीत आहेत.

----

पूर्वीपासून वाद

यातील सचिन पडोळकर आणि शाहरुख बलोलखान यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. परस्परांना मारहाण केल्याचा गुन्हा वळसंग पोलिस ठाण्यात नोंद आहे. त्यात आठ महिन्यापूर्वी झालेल्या होटगी स्टेशन ग्रामपंचायत निवडणुकीत शाहरुख बलोलखान यांचा पराभव झाला आहे. तेव्हापासून पांडुरंग शेंडगे, सचिन पडोळकर आणि शाहरुख बलोलखान यांच्यात खटके उडत होते.