शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

४७ गावात महिला तर ४७ ठिकाणी मिळणार पुरुषांना सरपंचपदाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST

नुकत्याच पार पडलेल्या ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबरोबरच उर्वरित अशा एकूण ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत पोलीस ...

नुकत्याच पार पडलेल्या ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबरोबरच उर्वरित अशा एकूण ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये घेण्यात आली.

आरक्षणानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केवळ बोपले या गावाला आरक्षण पडले. अनुसूचित जातीसाठी एकूण १३ जागा राखीव होत्या. त्यामध्ये ६ गावात सर्वसाधारण तर ७ गावात अनुसूचित जाती महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण २५ जागा राखीव होत्या. त्यामध्ये महिलांसाठी १३ गावांमध्ये आरक्षण जाहीर झाले. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५५ गावांमध्ये आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये २८ गावात सर्वसाधारण सर्वसाधारण तर महिलांसाठी २७ गावांमध्ये आरक्षण पडले. अशाप्रकारे तालुक्‍यातील एकूण ९४ गावांपैकी ४७ गावात पुरुष तर ४७ गावांमध्ये महिलांना सरपंचपदाची माळ गळ्यात पडणार आहे.

याकामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, नायब तहसीलदार लीना खरात, महसूल सहाय्यक एल. एन. शेख, मोईन डोणगावकर, मनोज पुराणिक, धैर्यशील जाधव यांनी परिश्रम घेतले.

असे आहे आरक्षण

प्रारंभी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या बोपले गावाचे सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी जाहीर करण्यात आले. उर्वरीत आरक्षण पुढील प्रमाणे.

अनुसूचित जाती-

मसले चौधरी, मिरी, कुरणवाडी (अ), वडवळ, भांबेवाडी, जामगांव खू., अनुसूचित जाती (महिला),

शेजबाभूळगांव, दादपूर, यावली, नजीक पिंपरी, हिवरे, वडदेगांव, गलंदवाडी/पासलेवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग-

पापरी, देगांव (वा), पिरटाकळी, पोफळी, जामगांव बु. , अंकोली, डिकसळ, सारोळे, बिटले, शिंगोली/ तरटगांव, बैरागवाडी, देवडी.

- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-

मोरवंची, वाळूज, आष्टे, कामती खु., खुनेश्वर, ढोकबाभूळगांव, तांबोळे, अनगर/कोंबडवाडी, विरवडे बु., वटवटे, तेलंगवाडी, खवणी, पोखरापूर

- सर्वसाधारण-

मलिकपेठ, लमाणतांडा, पेनूर, येणकी, नरखेड, आष्टी, सोहाळे, हिंगणी (नि), मनगोळी/भैरववाडी, वाफळे, पाटकूल, घाटणे, कोन्हेरी, भोयरे, कोथाळे, विरवडे खु., एकुरके, अर्धनारी खंडोबाचीवाडी, टाकळी सिकंदर, सय्यदवरवडे, चिखली, कातेवाडी, खंडाळी, सावळेश्वर, रामहिंगणी, कोरवली, नांदगांव.

- सर्वसाधारण महिला-

औंढी, वडाचीवाडी, कोळेगांव, यल्लमवाडी, शिरापूर सो., वाघोली/वाघोलीवाडी, चिंचोलीकाटी, कुरूल आढेगांव, इंचगांव, नालबंदवाडी, शिरापूर मो., मुंढेवाडी, घोडेश्वर, कुरणवाडी(आष्टी), हराळवाडी, लांबोटी, परमेश्वर पिंपरी, कामती बु., वरकुटे, येवती, शेटफळ, अरबळी, सिध्देवाडी, गोटेवाडी, सौंदणे, अर्जुनसोंड.

---- फोटो...