शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यासाठी शंभर रुपयांची लाच घेतली

By admin | Updated: August 22, 2014 00:47 IST

महिला लिपिकाला रंगेहाथ पकडले

सोलापूर : शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडून शंभर रुपयांची लाच घेताना लालबहादूर हायस्कूलच्या महिला लिपिकाला गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ माधुरी भरत उपाध्ये असे लाच स्वीकारताना सापडलेल्या महिला लिपिकाचे नाव आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, सिव्हिल चौकातील नाथ प्राईड इमारतीमागील लालबहादूर शाळेत तक्रारदाराच्या बहिणीचे शिक्षण झाले़ काही दिवसांपूर्वी शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी भावाला घेऊन ती शाळेत गेली़ यावेळी महिला लिपिक माधुरी उपाध्ये यांनी दाखला देण्यासाठी दीडशे रुपयांची लाच मागितली़ मात्र, शंभर रुपयांवर तडजोड झाली़ तत्पूर्वी तक्रारदाराने रंगभवन येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवली़ ठरल्याप्रमाणे गुरुवारी शाळेभोवती सापळा लावण्यात आला़ तक्रारदाराकडून शंभर रुपये घेताना पथकाने रंगेहाथ पकडले़ सायंकाळी उशिरापर्यंत जेलरोड पोलिसात या गुन्ह्याची नोंद सुरु होती़