शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन जाहीर

By admin | Updated: June 13, 2017 12:45 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन जाहीर झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली.कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ठाण्यातील सुव्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले होते तसेच नामांकन मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना केली होती.त्यानुसार सर्व वरीष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणे आणि परिसर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. दररोजच्या स्वच्छतेबरोबरच शस्त्रागार,संगणक कार्यालय आदी विभागही टापटीप ठेवले होते.पोलीस वेल्फेअरसुद्धा चांगल्या प्रकारे अंमलात आणले होते. काही दिवसांपूर्वी वादळामुळे ठाण्याच्या समोरील पिंपळाचे वृक्ष ठाण्याच्या इमारतीवर कोसळले होते.त्यावेळी तातडीने कार्यवाही करून वृक्ष हटविण्यात आले होते.नामांकन मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती.सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळोवेळी काळजी घेतल्यानेसुद्धा नामांकन मिळण्याला मोठा हातभार लागला होता. याबद्धल पोलीस अधीक्षक विरेश प्रभू,अप्पर पोलीस अधीक्षक संजय मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.