शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलपूर्तीनिमित्त स्मिता पाटील यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST

माळशिरस : पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वाधिक तीन हजार १७९ घरकुलांचा टप्पा पूर्ण झाला आहे. या कामाची दखल घेत ...

माळशिरस : पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वाधिक तीन हजार १७९ घरकुलांचा टप्पा पूर्ण झाला आहे. या कामाची दखल घेत गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

गेल्या काही वर्षात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून मोठा टप्प्याची पूर्तता करण्यात आली. याची दखल घेत गटविकास अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सभापती शोभा साठे उपस्थित होत्या.

या सत्काराला उत्तर देताना स्मिता पाटील म्हणाल्या, घरकुल उद्दिष्टपूर्तीच्या बाबतीत पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. गावपातळीवर ग्रामसेवक, सरपंचासह प्रत्येक घटकांच्या सहकार्यामुळे पंचायत समितीला सर्वाधिक घरकुले पूर्ण करण्यात यश आले.

---

फोटो : १२ माळशिरस

उत्कृष्ट कामाबद्दल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.