शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हा उपाध्यक्षपदी शरद शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST

यावेळी जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, लतीफ तांबोळी, भारत बेंद्रे, मुजम्मिल ताजी, शिवानंद पाटील, विजयकुमार खवतोडे, भारत ...

यावेळी जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, लतीफ तांबोळी, भारत बेंद्रे, मुजम्मिल ताजी, शिवानंद पाटील, विजयकुमार खवतोडे, भारत नागणे, डॉ. सुभाष देशमुख, आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल तालुकाध्यक्षपदी अशोक माने

मंगळवेढा : राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेल तालुकाअध्यक्षपदी अशोक माने यांची निवड सोलापूर येथील पक्ष कार्यालयात करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, उमेश पाटील, विजय खवतोडे, लतीफ तांबोळी, राजेंद्र हजारे, पी. बी. पाटील, भारत बेदरे, मुझमिल काझी उपस्थित होते.

मंगळवेढ्यात संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी

मंगळवेढा : जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारत शिंदे, अ‍ॅड. नंदकुमार पवार, अनिता नागणे, मारुती वाकडे, जमीर इनामदार यांनी विचार मांडले. कार्यक्रमास डॉ. सुभाष कदम, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, अ‍ॅड. विनायक नागणे, शिवाजी सातपुते, नीलाताई आटकळे, समाधान क्षीरसागर, अभिजीत शिंदे, संदीप घुले, संदीप फडतरे, हर्षद डोरले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी केले तर आभार अ‍ॅड. राहुल घुले यांनी मानले.