शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

रोटरी क्लबकडून देवराज शाळेस रेन वाॅटर हार्वेस्टिंग सिस्टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर नाॅर्थ या संस्थेकडून शांतीनगर येथील देवराज प्राथमिक शाळेस रेन वाॅटर हार्वेस्टिंग सिस्टीम भेट ...

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर नाॅर्थ या संस्थेकडून शांतीनगर येथील देवराज प्राथमिक शाळेस रेन वाॅटर हार्वेस्टिंग सिस्टीम भेट म्हणून देण्यात आले.

याप्रसंगी रोटरीच्या प्रेसिडेंट पूनम देवदास, मुख्याध्यापिका आशाराणी डोके, सचिव अर्जून अष्टगी, पोजेक्ट मॅनेजर पवनकुमार अग्रवाल उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत करत मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी प्रास्ताविक केले. पूनम देवदास यांनी सामाजिक प्रश्नांच्या निराकरणासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी मल्लिनाथ अचलेरकर, नरसम्मा सारोळे, शशीकला सातपुते, काशीनाथ माने, इलाही शेख, पद्मसिंह व्हरडे, मळसिद्ध केवटे, निश्चलदास म्हेत्रे, महेश कुंभार, जयंत गायकवाड, प्रसाद साळुंखे, विश्वनाथ बिराजदार, प्रशांत यादव, प्रफुल्ल पाटील, नीता कटारे, गंगुबाई कुलकर्णी, चंद्रकला कांबळे, शंभुलिंग अकतनाळ, विनोद माशाळे उपस्थित होते.

--

फोटो ओळ- देवराज प्राथमिक शाळेत रोटरी क्लबकडून रेन वाॅटर हार्वेस्टिंग सिस्टीम देण्यात आले.

===Photopath===

170621\img-20210617-wa0031.jpg

===Caption===

देवराज प्राथमिक शाळेस रेन वाॅटर हार्वेस्टिंग सिस्टीम प्रदान करताना रोटरीचे पदाधिकारी...