शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

रयत क्रांतीच्या जिल्हा कार्यकारिणीत विविध घटकांना स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

टेंभुर्णी : टेंभुर्णी येथे रयत क्रांती संघटनेची जिल्हा कार्यकारिणी व विविध तालुक्यांचे पदाधिकारी निवडले गेले. या निवडीत विविध घटकांना ...

टेंभुर्णी : टेंभुर्णी येथे रयत क्रांती संघटनेची जिल्हा कार्यकारिणी व विविध तालुक्यांचे पदाधिकारी निवडले गेले. या निवडीत विविध घटकांना स्थान देण्यात आले आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना गंगाधर कोळी (मंगळवेढा), जिल्हाध्यक्ष वाहतूक संघटना संतोष शेळके (तारापूर, ता. पंढरपूर), जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे (कंदर, ता. करमाळा), जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार लादे (मोडनिंब), जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण बोबडे (तारापूर, ता. पंढरपूर), माढा तालुका कार्याध्यक्ष महेश मोरे (तुळशी), माढा तालुकाध्यक्ष सांस्कृतिक विभाग विशाल इंदलकर (चव्हाणवाडी), माढा तालुकाध्यक्ष सोशल मीडिया दिनेश मेटे-पाटील (उजनी टें.), माढा तालुका संघटक सोशल मीडिया प्रमोद गायकवाड (रिधोरे), मोहोळ तालुका संघटक प्रा. युवराज खडके (शेटफळ), माढा तालुका संघटक शंकर जाधव (मोडनिंब), करमाळा तालुका अध्यक्ष ओबीसी संघटना रवींद्र तरटे (मांगी), बार्शी तालुका संपर्कप्रमुख दत्तात्रय कांदे (पाथरी), करमाळा संघटक सोशल मीडिया महावीर नरसाळे (मांगी) माढा तालुका संघटक युवा आघाडी विशाल पाटील (होळे) आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रा. सुहास पाटील, शशिकांत थोरात, आण्णा जाधव, दत्तात्रय गायकवाड, सुनील पाटील, ॲड. प्रशांत देशमुख, संजीव शिंदे, औदुंबर महाडीक, विठ्ठल मस्के, हणुमंत गिरी, प्रशांत करळे, सचिन गायकवाड, आप्पा गवळी, अजय चव्हाण, सुदर्शन पाटील, यशराज पाटील, अतुल गवळी उपस्थित होते.