शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुस्ती, भंडारकवठे सर्वसाधारण तर कुंभारी, होटगी एससी स्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

दुपारी दीड वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी शिवछत्रपती रंगभवन येथे आरक्षणाची सोडत काढण्यात आली. नुकत्याच निवडणुका पार ...

दुपारी दीड वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी शिवछत्रपती रंगभवन येथे आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या ५२ ग्रामपंचायतींचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तहसीलदार अमोल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हिपळे येथील संध्या कांबळे या शाळकरी मुलीच्या हस्ते विविध प्रवर्गांतील स्त्रीसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. परिविक्षाधीन तहसीलदार सचिन मुळीक, नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांनी सहकार्य केले.

------

हुल्लडबाजीमुळे पोलिसांना पाचारण

शिवछत्रपती रंगभवनमध्ये दुपारी दीड वाजता आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सोडत जाहीर होताना काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. तहसीलदार कुंभार यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. काहीजणांनी तर आरक्षणाला हरकती घेत तहसीलदारांसोबत वाद घातला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.

--------

अनुसूचित जाती (एससी) - दर्गनहळळी, कर्देहळळी, तिल्लेहाळ, राजूर, आलेगाव, उळेवाडी.

अनुसूचित जाती (स्त्री) : तीर्थ, कुंभारी, होटगी -सावतखेड, संगदरी, मद्रे, बोरूळ.

अनुसूचित जमाती (एसटी) : शिंगडगाव, वडापूर.

अनुसूचित जमाती (स्त्री) : वांगी, टाकळी.

नामाप्र (ओबीसी) : बोळकवठे, तोगराळी - गुरदेहळ्ळी, फताटेवाडी, निम्बर्गी, दोड्डी, आहेरवाडी, शिरवळ (जै.), पिंजारवाडी, चिंचपूर, होनमुर्गी - बिरनाळ, वडगाव - शिरपन हळ्ळी, कारकल.

नामाप्र (स्त्री) : मंद्रुप, उळे, कुसुर - खानापूर, तांदुळवाडी, वरळेगाव, लिंबीचिंचोळी, कुरघोट, मुळेगाव, हिपळे, अंत्रोळी, आचेगाव.

सर्वसाधारण : औराद, रामपूर, कासेगाव, औज (म.), गंगेवाडी, बक्षिहिप्परगे, होटगी स्टेशन, मुळेगाव तांडा, शंकरनगर, बसवनगर, येळेगाव, भंडारकवठे, मुस्ती, इंगळगी, वळसंग, बंकलगी, लवंगी, कणबस, हत्तरसंग, बाळगी, विंचुर, नांदणी.

सर्वसाधारण (स्त्री) : दिंडूर, मनगोळी, वडजी, गावडेवाडी, कुडल, हत्तुर- चंद्रहाळ, सिंदखेड, यत्नाळ, तेलगाव (म.) , घोडा तांडा, वडकबाळ, गुंजेगाव, कंदलगाव, धोत्री, हणमगाव, संजवाड, सादेपूर, अकोले (म.), बोरामणी, माळकवठे, बरूर, औज (आ.).