शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

माणगंगा नदी स्वच्छता, पुनर्जीवन ६६ कि.मी. टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST

सन २०१६ साली माणगंगा भ्रमणसेवा संस्था सांगोला व श्री बृहद भारत समाजसेवा संस्था, मुंबई यांनी माणगंगा स्वच्छतेसह पुनर्जीवनाचे काम ...

सन २०१६ साली माणगंगा भ्रमणसेवा संस्था सांगोला व श्री बृहद भारत समाजसेवा संस्था, मुंबई यांनी माणगंगा स्वच्छतेसह पुनर्जीवनाचे काम सुरू केले आहे. चालू वर्षात आटपाडी तालुक्यातील माण नदीपात्र स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या कामासाठी आटपाडी तालुक्यातून आ. अनिल बाबर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजी पाटील, तर सद्‌गुरू श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन शेषागिरीराव यांनी सहभाग घेतला. तसेच नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक दत्ता खरात, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गणेश थोरात, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक राजाभाऊ वाघमारे यांच्या परिश्रमातून २७.५ कि.मी.चे नदीपात्र व सात को.प. बंधारे स्वच्छ झाले. यामुळे आतापर्यंत राजेवाडी ते सावे अखंड ६६ कि.मी. नदीपात्रासह १८ को. प. बंधारे स्वच्छ करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून झाले आहे.

या कामात विट्याचे प्रांताधिकारी संतोष भोर, आटपाडीचे तहसीलदार सचिन मुळीक यांचे मार्गदर्शन लाभले. सन २०२२ सालात सावे ते गुंजेगाव (ता. मंगळवेढा) या १४ कि.मी. माण नदीपात्राची स्वच्छता करून भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये ८० कि.मी. नदीपात्राची स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट असल्याचे वैजिनाथ घोंगडे यांनी सांगितले.

फोटो ओळ : जेसीबीच्या साहाय्याने माणगंगा नदीपात्राची स्वच्छता केली जात असल्याचे छायाचित्र.