शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या जंगलात माणूस ‘एकटाच’

By admin | Updated: December 26, 2014 00:07 IST

चित्रपट महोत्सव : बाळकृष्ण व संतोष शिंदे यांचा रसिकांशी मुक्त संवाद

कोल्हापूर : शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलामध्ये राहणाऱ्या माणसाकडे खूप सुखसुविधा आहेत; पण त्यांचा मनस्वीपणे उपभोग घेता येत नाही. कधी घड्याळाच्या काट्यावर, कधी ताणतणाव, गर्दीतही वाट्याला येणारे एकटेपण, विचित्र जीवनशैली यांमुळे खेळ करणाऱ्या माकडासारखी माणसाची अवस्था झाली आहे. या अवस्थेकडे निरागस नजरेतून पाहणाऱ्या मुलाची कथा म्हणजे ‘अपसाइड डाउन’ हा चित्रपट असल्याची प्रतिक्रिया देत सहदिग्दर्शक बाळकृष्ण शिंदे व अभिनेता संतोष शिंदे, विकास पाटील यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधला. शाहू स्मारक भवनमध्ये कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज, गुरुवारी या चित्रपटाच्या चमूने रसिकांना चित्रपटाच्या निर्मितीेचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, खेड्यात राहणाऱ्या लहान मुलाला शहरात सर्कस आल्याचे कळते. ती पाहण्यासाठी तो या शहरात येतो; पण येथे प्रत्येकाची सुरू असलेली जगण्याची लढाई, घड्याळामागे सुरू असलेली धावाधाव, गर्दीत राहूनही वाट्याला येणारे एकटेपण हे सगळे तो अनुभवतो. माणूसपण हरवलेल्या माणसाची सर्कशीतील माकडासारखी झालेली अवस्था आणि त्याकडे बघण्याचा त्या मुलाचा दृष्टिकोन सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारा ठरतो. या चित्रपटात शुभम मोरे, पार्थ भालेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संवादानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाचा आस्वाद घेतला. दिवसभरात अपूर पांचाली, द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल, बेस्ट्स आॅफ द सदर्न वाइल्ड, अपसाइड डाउन, गोल्ड अ‍ॅँड कॉपर आर्टिस्ट, अग्निपंख, कँडल मार्च, लाईक फादर-लाईक सन हे चित्रपट दाखविले.महोत्सवात आज स्क्रीन नं १ : मेड इन हंगेरिया (हंगेरी), कँडल मार्च (मराठी), लाइक फादर-लाईक सन (जपान), द कफिन मेकर (गोवा).स्क्रीन नं २ : गोल्ड अ‍ॅँड कॉपर (इराण), वाइंड्स आॅफ सप्टेंबर (तैवान), अपसाइड डाउन (मराठी), बेस्ट्स आॅफ सदर्न वाईल्ड (यूएसए), कागज के फूल (हिंदी).स्क्रीन नं ३ : इंडियन पॅनोरामा शॉर्ट फिल्म. ४ वाजता : मिफ १४ शॉर्ट फिल्म.