शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

माढ्यात खुल्या प्रवर्गातून ३२ महिला होणार गावकारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST

या आरक्षणासाठी १९९५ पासूनच्या आरक्षणाचा विचार करण्यात आला असून, सन २०११ च्या लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर केल्याची माहिती तहसीलदार राजेश ...

या आरक्षणासाठी १९९५ पासूनच्या आरक्षणाचा विचार करण्यात आला असून, सन २०११ च्या लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर केल्याची माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली. दिग्विजय घोलप, हर्षवर्धन काशीद, शिवराज गोसावी, करण टकले व श्रवण मस्के या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडतीचा चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

सर्वसाधारण जागेसाठी

टाकळी टे., शेवरे, रुई, तुळशी, म्हैसगाव, बिटरगाव, घोटी चिंचोली, लोणी/नाडी, आलेगाव (बुद्रुक), वाकाव, उपळवाटे, उपळाई (खु.), लोंढेवाडी, वडोली, पडसाळी, चव्हाणवाडी टे., माळेगाव, कापसेवाडी/ हटकरवाडी, वडाचीवाडी (अ.ऊ.), वेताळवाडी, जाधवाडी मा. मोडनिंब, मानेगाव, निमगाव (टे.)./ बादलेवाडी, वरवडे, वडशिंगे, सुलतानपूर, बेंबळे/ हरीनगर, सुर्ली, तांदुळवाडी, शेडशिंगे.

सर्वसाधारण स्‍त्री : राखीव जाधवाडी मो., बैरागवाडी, विठ्ठलवाडी, पापनास, केवड, चव्हाणवाडी, उपळाई बु., अंजनगाव खे., शिंदेवाडी, सापटणे भोसे, पिंपळखुटे, चांदज, टेंभुर्णी, अकोले बुद्रुक, अकुंबे, मिटकलवाडी, अकोले खुर्द, शिराळ टे., मुंगशी, तडवळे मा., रांझणी, दहिवली, भेंड, भुताष्टे, बावी, कुर्डू, खैरेवाडी, घाटणे, पालवन, शिंगेवाडी, वडाचीवाडी त.म., व्हळे खुर्द, मोडनिंब. नागरिकांचा मागास वर्ग पुरुष : दारफळ, लऊळ, आलेगाव र्द, महादेववाडी, चिंचगाव, उंदरगाव, उजनी टे., आबंड, सापटणे टे., आढेगाव, पिंपळनेर, आहेरगाव, वडाचीवाडी ऊ. बु., निमगाव (माढा), उजनी मा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री : जामगाव, कव्हे, महातपूर, भोसरे, अंजनगाव उमाटे, खैराव, रणदिवेवाडी, परितेवाडी, ढवळस, गारअकोले, चोभेपिंपरी, बारलोणी/गवळेवाडी, नागोर्ली, शिराळ (मा).

अनुसूचित जाती पुरुष

रोपळे (खुर्द), कन्हेरगाव, कुंभेज, रोपळे (क.), रिधोरे, भोगेवाडी/जाखले, वेणेगाव, अरण. अनुसुचित जाती स्त्री : अकुलगाव परिते, लहू फुटजवळगाव, तांबवे, बुद्रुकवाडी, धानोरे.

फोटो ओळी २७माढा-सोडत.

माढ्यातील नगरपंचायत सभागृहात तहसीलदार राजेश चव्हाण यांनी तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर केले.