शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद सोडा, एकदिलाने काम करा

By admin | Updated: July 13, 2014 01:24 IST

दक्षिण, मध्यची बैठक : शिंदे यांनी दिला पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

सोलापूर : काँग्रेसची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पुढाकार घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापसातील मतभेद मिटवाल तर निवडणूक जिंकणे शक्य आहे, असा निर्वाणीचा इशारा देत निवडणुकीबाबत धोरण कसे राहील, याविषयी कार्यकर्त्यांना शिंदे यांनी कानमंत्र दिला. जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सोलापूर मध्य व दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सुशीलकुमार शिंदे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. मोजक्याच कार्यकर्त्यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते. सोलापूर शहर मध्यच्या बैठकीसाठी आ. प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महिला अध्यक्ष प्रा. ज्योती वाघमारे, प्रदेश निरीक्षक सुधीर खरटमल, महापौर अलका राठोड, अ‍ॅड. यू. एन. बेरिया, स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांच्यासह नगरसेवक, काँग्रेसचे शहर पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर दक्षिणसाठी शहर व ग्रामीण अशा बैठका झाल्या. या बैठकीला आ. दिलीप माने, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंड-पाटील, अशोक देवकते, प्रवीण देशपांडे, गुरुसिद्ध म्हेत्रे, भीमाशंकर जमादार, अल्लाउद्दीन शेख, शिवयोगी बिराजदार तर शहरच्या बैठकीला हद्दवाढ भागातील नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत शिंदे यांनी मतदारसंघातील स्थितीचा उपस्थितांकडून कानोसा घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या कारणमीमांसेकडे दुर्लक्ष करीत विधानसभेची व्यूहरचना करण्यावर भर दिला. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. सामान्य माणसांच्या मनात केंद्र सरकारविरोधात चीड निर्माण झाली आहे. याकडे सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष वेधले.