शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

विविध उपक्रमांनी तानवडे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST

अक्कलकोट : स्व. आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त १०२ जणांची नेत्रतपासणी व ६२ जणांनी रक्तदान केले. अक्कलकोट ...

अक्कलकोट : स्व. आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त १०२ जणांची नेत्रतपासणी व ६२ जणांनी रक्तदान केले.

अक्कलकोट शहरात आयोजित केलेल्या डोळे तपासणी शिबिराचे उद्घाटन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवशरण जोजन, दत्तात्रय तानवडे, महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी, प्रा. सूर्यकांत कडबगावकर, प्रभाकर मजगे, शिवशरण वाले, प्रवीण शहा, प्रा. परमेश्वर अरबाळे, राजशेखर मसुती, डॉ. अश्विनी अभिवंत, डॉ. दीपक पाटील, अशोक स्थावरमठ, प्रा. घोडके, सिद्धाराम मठपती, विजयकुमार तानवडे, प्रा. वागदरे, अनिलकुमार पाताळे, प्रशांत तानवडे, रेवणसिद्ध बिराजदार, प्रवीण तानवडे, सोमनाथ साखरे, बसवराज बिराजदार, सुशील हिरासकर, बंडू चव्हाण उपस्थित होते. प्रास्ताविक प्रसन्न तानवडे यांनी केले. शिरवळ येथील रक्तदान शिबिरात नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी यांच्या हस्ते झाले. यावेळी विजयकुमार ढोपरे, सरपंच प्रदीप जगताप, अप्पू निंबर्गी, धनराज जमगे, अजित व्हदलुरे व आप्पाशा देवकर उपस्थित होते.

या निमित्ताने वागदरी, गोगाव, सांगवी (खु), सांगवी (बु), भुरीकवठा, साफळा, बादोला (खु), बादोला (बु), खैराट, किरनळी, कुरनूर, शिरसी, कोळीबेट, किणीमोड तांडा या गावातील नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते झाले. या शिबिरासाठी अॅड. अमितकुमार कोतमिरे, महमद मुल्ला, मलकप्पा निंबाळे, अनिता आरेकर, काडप्पा तानवडे, संगप्पा चानकोटे, शिवराज तानवडे, महेश पाटील, सचिन यादव, मयूर पवार, धनू तानवडे, नागेश बरडे, विकास थोरात, प्रसन्न खोबरे, संतोष तानवडे, दीपक कवडे, मशाक मुल्ला, अथर्व तानवडे, अमोल दुधभाते, विवेकानंद कुंभार, अश्पाक मुल्ला, युवराज तानवडे, अशोक निंबर्गी, विलास गायकवाड, रवी खोबरे, इरय्या स्वामी, सुरज सोनके, सिद्धाराम जोजन, ऋषिकेश कुंभार, वसंत पाटील यांनी परिश्रम घेतले.

यावेळी ६१ दात्यांनी रक्तदान केले. सायंकाळी पाच वाजता शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव उपस्थित होते.

दीपप्रज्वलन महेश कोगनूर, डॉ. अशोक राठोड, डॉ. अश्विन करजखेडे व पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्या हस्ते झाले. (वा. प्र.)

---

फोटो : २७ अक्कलकोट

शिरवळ येथे स्व. आ तानवडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना मल्लिनाथ स्वामी, दत्तात्रय तानवडे, प्रसन्ना तानवडे, महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी