शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वळसंगच्या ऐतिहासिक विहीर सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या गावामध्ये १९३७ साली भीमनगरमधील सर्व ...

सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या गावामध्ये १९३७ साली भीमनगरमधील सर्व समाज बांधवांच्या वतीने बांधण्यात आलेल्या विहिरीचे उद्‌घाटन झाले. तो परिसर सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

या विहिरीच्या सुशोभीकरणासाठी पाठपुरावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे, जिल्हा परिषदेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जी.एम. ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, पक्षनेता अण्णाराव बाराचारे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, शाखा अभियंता राजेश जगताप, पयावेळी जी.एम. ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, पक्षनेता अण्णाराव बाराचारे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, शाखा अभियंता राजेश जगताप उपस्थित होते.

त्यानंतर वळसंगमधील विहिरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट दिली. विहीर परिसर सुशोभीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांना दिल्या. यावेळी भीमनगरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले.

प्रारंभी विहिरीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रकल्प अभियंता सज्जन भडकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकवाड, वंचित बहुजन आघाडी उस्मानाबादचे मिलिंद रोकडे, पप्पू गायकवाड, प्रकाश बनसोडे, अश्विन सोनवणे, भीमा मस्के, शांतकुमार गायकवाड, रवींद्र गायकवाड, अशोक वाघमारे, संजय गायकवाड, जयभीम वाघमारे, संतोष गायकवाड, वाघमारे, दीपक गायकवाड, शेटीबा गायकवाड उपस्थित होते.

-----

फोटो : १८ वळसंग

वळसंग येथील विहिरीची पाहणी करताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, शिवानंद पाटील, अण्णाराव बाराचारे, परमेश्‍वर राऊत, राजेश जगताप आदी.