शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांकडून राममंदिरासाठी निधी समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:49 IST

अक्कलकोट : अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या देशव्यापी निधी समर्पण अभियानात आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांनीही १ लाख ५१ ...

अक्कलकोट : अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या देशव्यापी निधी समर्पण अभियानात आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांनीही १ लाख ५१ हजार रुपयांचा बांधकाम देणगीचा धनादेश देऊन सहभाग नोंदवला. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या तालुका कार्यकर्त्यांकडे धनादेश सुपूर्द केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून १५ जानेवारीपासून या अभियानाचा प्रारंभ झाला. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार आहे. १२ कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. कल्याणशेट्टी यांनी केले आहे.

यावेळी निधी संकलन प्रमुख चेतन जाधव, चंद्रकांत जकापुरे, सुशील हिरजकर, तम्मा शेळके, संतोष वगाले, प्रसाद हारकुड, शिवशंकर स्वामी आदी उपस्थित होते.

----

चौकट :-

११३ गावात निधी संकलन सुरू

अक्कलकोट तालुक्यात गावोगावी निधी संकलन सुरू आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावात आठ ते दहा कार्यकर्ते हे काम करत आहेत. या अभियानात सहभागी व्हावे, असे निधी संकलन समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.