शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ मंदिरात बाळूमामा पालखी सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST

अक्कलकोट : सातारा जिल्ह्याच्या वाटेगाव येथील संत श्री बाळूमामा मंदिराच्या वतीने स. स. महेश सरस्वती महाराज यांच्या वाटेगाव ते ...

अक्कलकोट : सातारा जिल्ह्याच्या वाटेगाव येथील संत श्री बाळूमामा मंदिराच्या वतीने स. स. महेश सरस्वती महाराज यांच्या वाटेगाव ते अक्कलकोटपर्यंत पायी दंडवत पालखी सोहळा उपक्रम आयोजित केला होता. त्याची सांगता सोमवारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात झाली.

यावेळी वटवृक्ष मंदिरातील श्री स्वामी महाराजांच्या चरणी पालखीची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, अ.भा. वारकरी मंडळाचे तीर्थविकास प्रमुख सरस्वती महाराज, सोलापूर जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. डाॅ. किरण महाराज बोधले, ह.भ.प. परमेश्वर महाराज बोधले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सर्वांचा स्वामी समर्थांचे कृपावस्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला.

यावेळी अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी मनोगतातून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन धन्य झालो असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वटवृक्ष मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, ओंकार पाटे, गणपत भोईर, दत्ताराम लाड, संजय लघाटे, गिरीश पवार, विपूल जाधव, स्वामीनाथ लोणारी, महादेव तेली, संतोष जमगे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ - २५अक्कलकोट-बाळूमामा पालखी

वटवृक्ष मंदिरात स. स. महेश सरस्वती महाराज, बोधले महाराजांचा सन्मान करताना महेश इंगळे यांच्यासह मान्यवर.