शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

चरणूकाकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य समर्पिले : प्रशांत परिचारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:28 IST

ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे चरणूकाका पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. जयवंत बोधले महाराज ...

ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे चरणूकाका पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांचे कीर्तन झाले. चरणूकाकांनी स्व. सुधाकरपंत परिचारक यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून दामाजी कारखान्याच्या माध्यमातून शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार केला, असे यावेळी राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, शिवानंद पाटील, राहुल शहा, प्रा. शिवाजीराव काळुंगे, ॲड. नंदकुमार पवार, मनोहर कलूबर्मे, संजय आवताडे, विष्णुपंत आवताडे, उमेश विरधे, रामचंद्र वाकडे, उल्हास पाटील, भारत पाटील, शरद पुजारी, औदुंबर वादडेकर, सचिन जाधव, मुझ्झफर काझी, शंभूमामा नागणे, संजय पवार आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :::::::::::::

ब्रह्मपुरी येथे चरणूकाका पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. प्रशांत परिचारक. व्यासपीठावर ह.भ.प. जयवंत बोधले महाराज, राजेंद्र पाटील, संजय पाटील आदी.

150921\img-20210915-wa0081-01.jpeg

फ़ोटो ओळी-- ब्रह्मपुरी येथे चरणूकाका यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रमात बोलताना आ प्रशांत परिचारक, हभप जयवंत बोधले महाराज,राजेंद्र पाटील, संजय पाटील