शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने कार उलटली

By admin | Updated: July 29, 2014 01:15 IST

चिखर्डेजवळील घटना : एक ठार, तीन जखमी

कुसळंब : उस्मानाबाद-बार्शी राज्यमार्गावर चिखर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ कारचे टायर फुटून ती उलटली़ त्यात चालक जागीच ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले़ ही घटना २७ जुलै रोजी रात्री ११़२५ वाजता घडली़पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रशांत वालवडकर हे २७ रोजी बार्शी येथून निलंगा येथे कार्यक्रमासाठी गेले होते़ ते परत बार्शीकडे येत असताना चिखर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आले असता काकासो माणिक पाटील यांच्या शेतात कारचे (एम़ एच़ १२ ए़ एफ़ ८२७३) पुढचे टायर फुटले़ त्यामुळे कार तीन वेळा पलटी झाली़ या अपघातात चालक प्रशांत मल्लिकार्जुन वालवडकर (वय ४५, सुभाषनगर, बार्शी) यांच्या छातीला स्टेअरिंगचा मार लागून जागीच ठार झाले़ त्यांची पत्नी सरिता प्रशांत वालवडकर, गौरी बसवराज स्वामी , सुमन सर्जेराव गाढवे या तीन महिला जखमी झाल्या़ त्यांना बार्शी येथील मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ यात केवळ सचिन पाटील यांना कुठली दुखापत झाली नाही़ या घटनेची नोंद पांगरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली़ या अपघाताची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड, बिराजदार, गोसावी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़ त्यानंतर त्याचा पंचनामा केला़