शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या पोलची तोडफोड करुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क : बार्शी : बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात महावितरणच्या पाठक डीपी जवळील उभ्या असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क :

बार्शी : बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात महावितरणच्या पाठक डीपी जवळील उभ्या असलेल्या एल.टी.लाईनच्या १६ सिमेंटच्या पोलची तोडफोड ४० हजाराचे नुकसान केले. यात ६६ हजाराच्या ॲल्युमिनियमच्या तारा चोरून नेल्या. या प्रकरणी गुन्हा नोंदला आहे. ही घटना १० सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती गोळा करून आगळगाव शाखेतील प्रधान तंत्रज्ञ अनंत मोहिते यांनी दोन दिवसांनी तालुका पोलिसात तक्रार दिली आहे.

अधिक माहिती अशी की, या भागातील कामावर दहा कामगार देखरेखीचे काम करत असून, त्याच्यापैकी सूरज मुंढे हा कळंबवाडी येथून आगळगावकडे जाताना पोल पडलेले दिसले. त्यावरील ताराही दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी ही माहिती फिर्यादीला कळवताच वरिष्ठ अधिकारी महेश झिंगाडे यांच्यासमवेत येऊन पाहणी केली. या डीपीवरुन नागनाथ उकिरडे यांच्या शेताकडे जाणाऱ्या एल. टी. लाईनच्या आठ गाळ्यातील तारा व तुकाराम आगळे, प्रकाश डमरे यांच्या शेताकडे जाणाऱ्या १४ गाळ्यावरील तारा दिसल्या नाहीत. तर १६ सिमेंट पोलही खाली पाडून त्यावरील ६६ हजाराच्या तारा चोरीस गेल्याची खात्री झाल्याने तक्रार दिली आहे.

----