शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

महाळुंगमध्ये १६१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:11 IST

श्रीपूर : माळशिरस तालुक्यात महाळूंग येथे लोकनेते स्व. कुंडलिक दगडू रेडे-पाटील यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. ...

श्रीपूर : माळशिरस तालुक्यात महाळूंग येथे लोकनेते स्व. कुंडलिक दगडू रेडे-पाटील यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले.

या शिबिरात १६१ जणांनी रक्तदान केले. डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील व महाळुंग गावातील ग्रामस्थ यांच्या हस्तेस्व. कुंडलिक दगडू रेडे-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मौला पठाण, रामचंद्र सावंत-पाटील, संभाजी जाधव आणि डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी कुंडलिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. या शिबिरासाठी रामचंद्र सावंत-पाटील, नानासाहेब मुंडफणे, अनिल जाधव, रावसाहेब सावंत-पाटील, भाऊ कुलकर्णी, दिलीप रेडे, दत्तात्रय लाटे, गोरख मोहिते, अरुणबापू पवार, वजीर डांगे, विजय भोसले, भीमराव हनुमंत रेडे-पाटील, संजय भगत, शरद पाटील, विक्रम लाटे, अक्षय ब्लड बँकेचे डॉ. राजू रूपनवर, महादेव जगन्नाथ चव्हाण, डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील, शिवाजी इंगळे, लक्ष्मण आतार, बाळासाहेब कामते, नारायण जमदाडे, सोमनाथ मुंडफणे, रशीद डांगे, आसिफ शेख, हरिदास भगत, जगन्नाथ कदम, डी. के. मुंडफणे, अमर गुंड-पाटील, रत्नाकर झगडे, गणेश चिंतामणी, धनू जमदाडे, जगन्नाथ गणेशकर, पांडुरंग इंगळे, दादासाहेब लाटे, राजेंद्र भगत, रमेश देवकर, दादा भोसले, मोहन भोसले, अजित गायकवाड, ज्ञानेश्वर सुरवसे, राजरत्न नाईकनवरे, राजू श्याममराव भोसले उपस्थित होते.

----

फोटो : ०७ रक्तदान

महाळुंगमधील रक्तदान शिबिराप्रसंगी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील व कार्यकर्ते.